पोस्ट्स

मे, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Happiness That Shares Hidden Sorrows | Rutu says

इमेज
                                                      Be Happy... प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स असतात. कोणीच कधीच प्रॉब्लेम्स नाही म्हणून खुश आहे असे नाही . प्रत्येकाचं आयुष्य आनंद आणि दुःख यांनी वाटून घेतलेलं असत . कोणी आपले दुःख सगळ्यांसोबत वाटून घेत तर किंवा कोणी आपल्या पुरतंच ठेवत . तसेच आनंदाचे पण आहे , पण बऱ्याच वेळा आपण आपला आनंद सगळ्यांसोबत वाटून घेतो . पण काही लोकांचा आनंद आपल्या पुरताच असतो , जसे कि लहान मुलाने घरच्यांपासून चोरून खाल्लेले चोकोलेट्स , घरातील बायकांनी नवऱ्याच्या खिशातून न सांगता घेतलेले पैसे , शिक्षकांना कळू न देता बुडवलेलं लेक्चर्स . काय आठवतायत ना दिवस ... हे आनंद  आपल्या पुरते आपण ठेवतो आणि  वेळ निघून गेली कि ते आठवून सगळ्यांसोबत वाटून घेतो  .  पण दुःखाचं तस असत का ओ. !? एकतर घडलेली परिस्थिती किंवा झालेला प्रॉब्लेम सांगतो तरी नाहीतर आपल्या पुरताच ठेवतो . कारण आपल्यावर आलेली परिस्थिती आणि ...

Depressed Distance|Rutu says

इमेज
                                  उदास झालेले अंतर ...  आपल्याला उदास का वाटत ? जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही . आपल्याला उदास का वाटत ? जेव्हा आपण एकटे असतो . उदास वाटण्याचे अनेक कारणे आहेत . प्रत्येकाचे प्रत्येकाच्या परिस्थिती  नुसार . आज हे जग कुठेतरी पूर्ण पणे थांबलंय , रोजच्या धावपळीच्या जीवनातून आज सगळे एकत्रित आलेत नक्की , पण मानाने अजून बाहेरच किंवा स्वतःच्याच दुनिये मध्ये गुंतलेत . याच कारण अंतर ...   एकत्रित येऊनही अंतर ठेवून राहावं लागत . कोणतीच गोष्ट मनापासून किंवा उत्साहाने करावीशी वाटत नाही  . रोजचे दिवस कसे पुढे जातील यातच सगळे व्यस्थ आहेत . कधी कधी हा एकत्रित पणा गुदमरल्या सारखा वाटतो , आणि कधी कधी एकटे पणा मोकळा श्वास घेतल्या सारखा वाटतो .  कस आहे ना आपलं आयुष्य एकादी गोष्ट जास्ती झाली तर ती पचत नाही , आणि एकादी गोष्ट कमी पडली तरी जमत नाही . प्रत्येकजन हाच विचार करतोय कधी संपणार हे सगळं पण उत्तराचं पान मात्र कोरच राहत . परत विचार येतो मना...