Today's Vaccine News | Rutu says
लस घ्या.. , सुरक्षित रहा ..! इं जेक्शन म्हणले कि सगळ्यांनाच भीती वाटते . डोळ्यांसमोर लांब लचक सुई दिसते.पण काही इंजेक्शन आणि मेडिसिन घेणे अत्यंत आवश्यक असतात . त्यावर आपले शारीरिक स्वास्थ्य अवलंबून असते . सध्याच्या कोरोना परिस्थिती मध्ये आपण आपली काळजी घेणे खूप गरजेचे आहे ,आपल्यासाठी सुद्धा आणि आपल्या माणसांसाठी सुद्धा . वेळेवर हात धुणे , गर्दी मध्ये मास्क वापरणे , शक्य होईल तितके आपल्या आणि समोरच्या व्यक्ती मध्ये अंतर ठेवणे . आणि खूपच जरुरीचे असेल तरच बाहेर जाणे ....