पोस्ट्स

Human's Temperament लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आयुष्य आहे चालायच च ! | Journey of life | Part2| Rutu says

इमेज
                                                         आयुष्य आहे चालायचं च ..!                                                                              मला न माझ्या कॉलेज मध्ये असतानाचा एक किस्सा आठवला . माझी मैत्रीण मला म्हणायची ऋतू आपल्या आयुष्यात अशी एक सिस्टिम किंवा असं काहीतरी बटण हवं होत कि आपल्या समोर आपली न आवडणारी व्यक्ती आली कि आपण ऍड सारखं त्यांना स्किप करून पुढे जाऊ शकु . कारण त्यांच्यामुळे  कधी आपलं मन किंवा आपले विचार बदलत जातात स्वतः बद्दल , आपण त्यांचा सारखं वागू लागतो , पण काही व्यक्ती अशा पण असतात कि त्यांना समजत असत कि या व्यक्तीला आपल्या पासून त्रास होतोय किंवा आपल्या सहवासात तो सुरक्षित किंवा आनंदी राहू शकत नाहीये तरी पण...

Temperament | rutu says

इमेज
                                    स्वभाव ...        स्व भाव हा शब्द जरी छोटा असला तरी एखाद्या बदद्ल आपण बोल्लो तर ताच्या आयुष्याच्या कथा आपण त्याच्या स्वभाव वरून सांगू लागतो . असं म्हणतात स्वभावाला औषध नसत खरच असं आहे का ? स्वभावा वरून आपण माणूस आणि त्याचे वर्तन ठरवतो ,स्वभावा वरून आपण त्याची वृत्ती ठरवतो आणि त्याला नाव पण देतो . जस एखादा माणूस रागावत असेल तर त्याचा रागीट स्वभाव , एखादा माणूस नेहमी हासत, आनंदात ,गोड  बोलत असेल तर त्याचा गोड स्वभाव , चिडखोर स्वभाव ,प्रामाणिक स्वभाव असे अनेक नावे आपण त्या माणसाच्या स्वभावाला देतो आणि तो माणूस कसा आहे हे सुद्धा आपणच ठरवतो .  पण खरतर असं नाहीये ! कोणीच माणूस हा एका स्वभावाचा नसतो . अनेक स्वभाव आपल्याला एका माणसामध्ये  दिसतात.  जर कधी तुम्ही निरीक्षण केलं असेल तर ... ! माणूस  जेव्हा प्रतिउत्तर देतो तेव्हा तो रागात असूदेत , आनंदी असूदेत, खोटं बोलत असूदेत किंवा चिडचिड करत असूदेत तो समोरची व्यक्...