पोस्ट्स

human nature लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आयुष्य आहे चालायच च ! | Journey of life | Part2| Rutu says

इमेज
                                                         आयुष्य आहे चालायचं च ..!                                                                              मला न माझ्या कॉलेज मध्ये असतानाचा एक किस्सा आठवला . माझी मैत्रीण मला म्हणायची ऋतू आपल्या आयुष्यात अशी एक सिस्टिम किंवा असं काहीतरी बटण हवं होत कि आपल्या समोर आपली न आवडणारी व्यक्ती आली कि आपण ऍड सारखं त्यांना स्किप करून पुढे जाऊ शकु . कारण त्यांच्यामुळे  कधी आपलं मन किंवा आपले विचार बदलत जातात स्वतः बद्दल , आपण त्यांचा सारखं वागू लागतो , पण काही व्यक्ती अशा पण असतात कि त्यांना समजत असत कि या व्यक्तीला आपल्या पासून त्रास होतोय किंवा आपल्या सहवासात तो सुरक्षित किंवा आनंदी राहू शकत नाहीये तरी पण...

आयुष्य आहे चालायच च ! | Journey of life | Part1| Rutu says

इमेज
                                               आयुष्य आहे चालायचं च ..!   आज पासून मी पुन्हा सुरवात करते ... तेच जे तुम्हाला देखील आवडत ,मी माझं लिखाण आणि कागद - पेन . खरतर खूप दिवस मध्ये कोणतीच पोस्ट नाही काही नाही. आणि खरतर मी माझं लिखाण चालूच ठेवायला हवं होत    पण ठीके काही वेळेला आपण चुकीच्या वेळी योग्य मार्गाला लागतो . असं मी वाचलं होत ,                          कदाचित तसेच असेल काहीतरी .  कधी कधी आपल्याला काही गोष्टी उशिरा समजतात पण त्याच आपल्यासाठी योग्य असतात . माझे पप्पा नेहमी म्हणतात तुला आयुष्यात काही मिळवायचं असेल तर नेहमी दोन पाऊले आधी मागे ये . त्याने काही  भिघडत नाही . कधीच मी पणा न करता शांत पणे विचार कर आणि परिस्थिती सांभाळ पण खरतर मी नेहमी उलटच करत आले पण ठीके... देर आये दुरुस्त आये ! आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखं होईल असं नाही ना.   कधी...

What will people say? | Rutu Says

इमेज
                                         ते चार लोक काय म्हणतील ..?!                             कस असत ना आपलं आयुष्य .. हे खरच आपले आयुष्य , हे आपले आहे का .?! हा प्रश्न कधी   स्वतःला विचारलाय का ?  आपलं आयुष्य आपण जगत तर असतो पण आपल्या मनासारखं कमी आणि दुसऱ्याच्या मनासारखं जास्त जगत असतो.  म्हणजेच आपल्या विचारांवर किंवा हालचालींवर समोरची व्यक्ती काय म्हणेल किंवा आपल्या आजूबाजूचे चार लोक काय म्हणतील ह्याचा विचार आपण जास्त करतो . आणि यातच आपण आपले आक्खे आयुष्य घालवतो . का नाही आपण आपले आयुष्य स्वतःच्या मनासारखं जगू शकत ? का नेहमी  आपण आपला विचार करताना त्या चार लोकांचा विचार मनामध्ये आणतो  ? मुळातच ते चार लोक आपलं चांगले झाले तरी आपला द्वेष करत असतील  आणि आपले वाईट झाले तरी आपली टीका करत असतील  , तर का विचार करायचा त्या चार लोकांचा ..?! हा मान्य आहे आपण समाजात राहतो . त्या स...

The first rain | Rain and Me | Rutu says

इमेज
                                                             पावसाची पहिली सर ..                                                    पावसाची पहिली सर आपल्या आठवण करून देते त्या दिवसांची ज्या दिवशी आपण आनंदी किंवा दुखी असतो.   पावसासोबतच्या प्रत्येकाच्या भरपूर आठवणी आहेत , पण सगळ्यात जवळची आठवण म्हणजे त्या पावसाच्या सरी आणि त्या पावसामध्ये भिजलेले आपण,  त्या प्रत्येक थेंबामध्ये भिजलेले आपले विचार आणि आपले मन ..!          शाळेचा पहिला दिवस आठवला कि आठवतो तो पाऊस जो नेमका शाळेत जाताना पडायचा . एकतर शाळेत जायचा उत्साह एवढा असायचा आणि त्या मध्ये या पावसाची भर असायची . रेनकोट, छत्री, बॅग, डब्याची पिशवी हे सगळं सावरत सोबत , रस्त्यांवरून वाहणारे पाणी आणि खाड्यांमध्...

human nature | rutu says

इमेज
  इतरांचा हि विचार करा... विचार माणसांप्रमाणे असतात . जस जशी माणसांची प्रवृत्ती बदलत जाते किंवा माणूस हि बदलतो तसेच त्याच्या बरोबर त्याचे विचारही बदलतात त्या माणसाचे मत त्याचे विचार हे  प्रत्येक गोष्टींसाठी वेगळे होतात मग एखादा माणूस ज्या बदद्ल विचार करीत असतो ती सजीव असुदे किंवा निर्जीव तो त्याचे मत काहीही न विचार करता मांडून जातो           हा ! आता जर ती गोष्ट निर्जीव असेल तर त्याच्या विचारांचा आणि मतांचा त्याच्यावर काहीही परिणाम होणार नाही पण हाच होणारा परिणाम सजीव गोष्टींवर होईल का ???      याचाच तर आपण कधी विचार करत नाही !... आपल्या बोलण्याचा,आपण केलेल्या विचारांचा आणि आपण मांडलेल्या मतांचा समोरच्यावर काय परिणाम होईल किंवा आपण मांडलेल्या मतांवर तो काय मत व्यक्त करील ? ,आपण केलेल्या विचारांवर तो काय विचार करील ? या गोष्टींचा काहीही ताळतंत्र न ठेवता आपण आपले मत आणि विचार समोरच्यावर लादतो .आणि आपल्या विचारांवर चालण्यासाठी प्रवृत्त करतो हो ना ...!     बघाबर आपल्याला हि छोटी वाटणारी गोष्ट ती कधी आपल्या आयुष्यात मोठा प...