पोस्ट्स

Happy Thoughts लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आयुष्य आहे चालायच च ! | Journey of life | Part1| Rutu says

इमेज
                                               आयुष्य आहे चालायचं च ..!   आज पासून मी पुन्हा सुरवात करते ... तेच जे तुम्हाला देखील आवडत ,मी माझं लिखाण आणि कागद - पेन . खरतर खूप दिवस मध्ये कोणतीच पोस्ट नाही काही नाही. आणि खरतर मी माझं लिखाण चालूच ठेवायला हवं होत    पण ठीके काही वेळेला आपण चुकीच्या वेळी योग्य मार्गाला लागतो . असं मी वाचलं होत ,                          कदाचित तसेच असेल काहीतरी .  कधी कधी आपल्याला काही गोष्टी उशिरा समजतात पण त्याच आपल्यासाठी योग्य असतात . माझे पप्पा नेहमी म्हणतात तुला आयुष्यात काही मिळवायचं असेल तर नेहमी दोन पाऊले आधी मागे ये . त्याने काही  भिघडत नाही . कधीच मी पणा न करता शांत पणे विचार कर आणि परिस्थिती सांभाळ पण खरतर मी नेहमी उलटच करत आले पण ठीके... देर आये दुरुस्त आये ! आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखं होईल असं नाही ना.   कधी...

Ganpati Bappa Morya | Pudhchya Varshi Lavkar Ya | rutu says

इमेज
                                                                                                        गणूशेठ च मनोगत ..!          गणपतीच्या आगमनाची तयारी झाली , डेकोरेशन झालं , सगळी तयारी करून रात्री झोपायला उशीरच झाला . पण संपूर्ण दिवस बाप्पा च्या आगमनाच्या तयारी विषयी च डोक्यामध्ये चक्र सुरू होत . रात्री मला शांत झोप लागली खरी पण , एकदम च जोराचा आवाज आला . अरे थांबा , नका करू हे सगळं . कोणासाठी करताय हि सगळी तयारी , स्वतःसाठी कि माझ्यासाठी .?  ह्या एवढ्या मोट्या लाईट्स , हे एवढे मोठे नको त्या गाण्यांचे साउंड , किती मोठा त्याचा आवाज , अशी तयारी तर मी कधी अपेक्षित केली च न्हवती . मी तर कधी नाही बोल्लो माझ्यासाठी हि अशी तयारी  करा. कि ज्या मुळे मलाच त्रास होईल .  कारण तुम्हाला या  सगळ्य...

A selfish man who lives in happiness | Rutu Says

इमेज
                                                              आनंदात जगणारा स्वार्थी माणूस ...                                                                       आपल्याला आयुष्यात प्रत्येक गोष्ट मिळेलच असं नाही ना .! काही वेळेला आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळवण्यासाठी काही गोष्टींचा त्याग करावा लागतो . काही गोष्टी संपवून आपल्याला नवीन गोष्टीला सुरवात करावी लागते . पण त्यासाठी ती नवीन असणारी गोष्ट आपल्याला आधी स्वीकारावी लागतेय . पण असं नाही ना कि आपण नवीन गोष्ट स्वीकारली तर आपल्याला मागची गोष्ट विसरता येते . मुळातच आपण मागच्या घडलेल्या गोष्टींचा संदर्भ घेऊन आयुष्यात पुढे चालत असतो . चांगल्या गोष्टी आणि आठवणी साठवून ठेवतो , आणि वाईट गोष्टी विसरून जातो ...

Your Thoughts And The Joy of The Front | Rutu Says

इमेज
                                                                                     विचार आणि आनंद  ...             कोणतीही गोष्ट करायची म्हणली तर आपण आधी विचार करतो . कधी विचार पटला किंवा चांगला वाटला तर ती गोष्ट आपण पटकन करून टाकतो पण एकादी गोष्ट जर करायची असेल आणि ती पटत नसेल विचार केला तर चांगली वाटत नसेल तर आपण  खूप वेळ , कधी कधी खूप दिवस विचार करतो. आपल्याला ती गोष्ट करायची तर असते पण पटत नसते. कारण ती गोष्ट आपल्याला आपल्या पुरतीच योग्य वाटते . आपण जर ती गोष्ट केली तर आपल्या सभोवताली असलेले लोक त्यांना काय वाटेल याचा विचार आपण करतो आणि त्यांना ती गोष्ट कशी पटवून देयची याचाही विचार आपल्या मनात चालू ठेवतो .        खरतर आपण आपल्या कोणत्याच मतांचा किंवा कोणत्या विचारांचा कोणावरच जबरदस...

In Lock down | What then..? | rutu says

इमेज
                                          काय मग अजून ... ???                            काय मग अ जून ?...  हा प्रश्न कोणी विचारला तर एकतर हसू तरी येत , किंवा  त्या व्यक्तीचा राग तरी येतो . सध्याच्या लॉकडाऊन  च्या परिस्थिती मध्ये काय मग अजून असे  विचारणे चेष्टेचा विषय ठरलेला आहे . कारण या लॉकडाऊन मध्ये काय नवीन करणार , कुठे जाणार , कोणाशी बोलणार ,  आणि  महत्वाचं म्हणजे आजचा दिवस कसा घालवणार ...! माझ  जर तुम्ही विचारलं तर सकाळी कॉलेज लेक्चर, दुपारी मम्मी ला मदत , पुन्हा प्रोजेक्ट लेक्चर , नंतर माझ्या आवडीचे काम झाडांना पाणी घालणे आणि टेरेस वर फिरणे पुन्हा नंतर डिजिटल मार्केटिंग चे लेक्चर . ते झालं कि घरातल्यांसोबत वेळ घालवणे  नंतर थोडं फार इकडे तिकडे होत पण असाच रोजचा दिवस  माझा जातो . आणि विचार आले कि लिखाण करणे जे मी तुमच्या पर्यंत पोहचवत असते .  आज लिहाय...