पोस्ट्स

Depressed World लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आयुष्य आहे चालायच च ! | Journey of life | Part2| Rutu says

इमेज
                                                         आयुष्य आहे चालायचं च ..!                                                                              मला न माझ्या कॉलेज मध्ये असतानाचा एक किस्सा आठवला . माझी मैत्रीण मला म्हणायची ऋतू आपल्या आयुष्यात अशी एक सिस्टिम किंवा असं काहीतरी बटण हवं होत कि आपल्या समोर आपली न आवडणारी व्यक्ती आली कि आपण ऍड सारखं त्यांना स्किप करून पुढे जाऊ शकु . कारण त्यांच्यामुळे  कधी आपलं मन किंवा आपले विचार बदलत जातात स्वतः बद्दल , आपण त्यांचा सारखं वागू लागतो , पण काही व्यक्ती अशा पण असतात कि त्यांना समजत असत कि या व्यक्तीला आपल्या पासून त्रास होतोय किंवा आपल्या सहवासात तो सुरक्षित किंवा आनंदी राहू शकत नाहीये तरी पण...

Habitude | rutu says

इमेज
                                                                       सवय..!             अस म्हणतात एखाद्याची सवय लागली कि पटकन सुटत नाही . माणसाने नशा करावी पण कोणाची सवय लावून घेऊ नये . कारण लागलेली सवय हि एखाद्या नशे पेक्षा सुद्धा माणसाला कमजोर आणि एकट एकट बनवते .  पण  मला असं वाटत जर एखाद्याची सवय लागत असेल किंवा सवय लागलेली असेल तर ती फक्त आपल्यालाच  असून किंवा आपल्या पूर्ती असून काय उपयोगाची ??? आपल्याला एखाद्या व्यक्तीची सवय लागत असेल तर ती समोरच्या व्यक्तीलाही तशीच लागायला हवी . आणि जर तस होत नसेल तर  समजून जा कि लागलेली सवय आपली तर कधीच नाही बदलणार.  पण समोरच्या व्यक्तीला लागलेली सवय कधीच बदलीये . त्या व्यक्तीला त्याच्याच सारख्या बदलणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीची सवय लागलेय .  खूप त्रास होतो ना .!? जेव्हा आपल्याला समजत कि आपल्याला लागलेली एखाद्या ...

Talk to you soon and keep up the good content.| Rutu Says

इमेज
                                                                                                           एकदा बोलून तरी बघा ..!                                                                   आपला प्रत्येक दिवस आपल्या मनासारखा जाईल असं नाही ना . काही गोष्टी आपण करून सुद्धा आपण केल्या नाहीत म्हणूंन ऐकून घ्याव्या लागतात , तर काही गोष्टी आपण केल्या नसल्या तरी केल्या म्हणून ऐकून घ्याव्या लागतात . माणसाकडून बऱ्याच गोष्टी घडतात चांगल्या , वाईट त्या मध्ये आपण वाईट गोष्टीला चुका झाल्या असं म्हणतो . माणसाच्या चुका झाल्या कि त्याच्या चुकांना सतत मागच्या गोष्ट...

Depressed Distance|Rutu says

इमेज
                                  उदास झालेले अंतर ...  आपल्याला उदास का वाटत ? जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही . आपल्याला उदास का वाटत ? जेव्हा आपण एकटे असतो . उदास वाटण्याचे अनेक कारणे आहेत . प्रत्येकाचे प्रत्येकाच्या परिस्थिती  नुसार . आज हे जग कुठेतरी पूर्ण पणे थांबलंय , रोजच्या धावपळीच्या जीवनातून आज सगळे एकत्रित आलेत नक्की , पण मानाने अजून बाहेरच किंवा स्वतःच्याच दुनिये मध्ये गुंतलेत . याच कारण अंतर ...   एकत्रित येऊनही अंतर ठेवून राहावं लागत . कोणतीच गोष्ट मनापासून किंवा उत्साहाने करावीशी वाटत नाही  . रोजचे दिवस कसे पुढे जातील यातच सगळे व्यस्थ आहेत . कधी कधी हा एकत्रित पणा गुदमरल्या सारखा वाटतो , आणि कधी कधी एकटे पणा मोकळा श्वास घेतल्या सारखा वाटतो .  कस आहे ना आपलं आयुष्य एकादी गोष्ट जास्ती झाली तर ती पचत नाही , आणि एकादी गोष्ट कमी पडली तरी जमत नाही . प्रत्येकजन हाच विचार करतोय कधी संपणार हे सगळं पण उत्तराचं पान मात्र कोरच राहत . परत विचार येतो मना...