पोस्ट्स

Hope so ... लेबलसह पोस्ट दाखवत आहे

The Next Morning is Good | rutu says

इमेज
                                                                                           चार ऑपशन्स आणि सबमिट बटन . . .                          परीक्षा झाल्या नंतरची सकाळ किती छान आणि आनंदी वाटायची ना ..? अभ्यासाचं ओझ डोक्यावरून खाली घेतल्या सारखे वाटायचे . पण आता तस काहीच वाटत नाही . आयुष्या मध्ये नवीन करण्याची इच्छा  तर  होत   नाहीच , पण जे आहे ते सुद्धा आवडीने  करावेसे वाटत नाही . आवडीने म्हण्यापेक्षा प्रत्येक गोष्ट समोर आलीये आणि ती करावी लागणारे , म्हणून करावी लागतेय . आणि ती गोष्ट मनासारखी नाही झाली , कि मग असं होत ना कि झालीये ना आता ती गोष्ट , परत  कशाला त्यावर चर्चा असं म्हणून आपल्याला सोडून दयावी लागते  .      ...