पोस्ट्स

Happy Human लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आयुष्य आहे चालायच च ! | Journey of life | Part1| Rutu says

इमेज
                                               आयुष्य आहे चालायचं च ..!   आज पासून मी पुन्हा सुरवात करते ... तेच जे तुम्हाला देखील आवडत ,मी माझं लिखाण आणि कागद - पेन . खरतर खूप दिवस मध्ये कोणतीच पोस्ट नाही काही नाही. आणि खरतर मी माझं लिखाण चालूच ठेवायला हवं होत    पण ठीके काही वेळेला आपण चुकीच्या वेळी योग्य मार्गाला लागतो . असं मी वाचलं होत ,                          कदाचित तसेच असेल काहीतरी .  कधी कधी आपल्याला काही गोष्टी उशिरा समजतात पण त्याच आपल्यासाठी योग्य असतात . माझे पप्पा नेहमी म्हणतात तुला आयुष्यात काही मिळवायचं असेल तर नेहमी दोन पाऊले आधी मागे ये . त्याने काही  भिघडत नाही . कधीच मी पणा न करता शांत पणे विचार कर आणि परिस्थिती सांभाळ पण खरतर मी नेहमी उलटच करत आले पण ठीके... देर आये दुरुस्त आये ! आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखं होईल असं नाही ना.   कधी...

What will people say? | Rutu Says

इमेज
                                         ते चार लोक काय म्हणतील ..?!                             कस असत ना आपलं आयुष्य .. हे खरच आपले आयुष्य , हे आपले आहे का .?! हा प्रश्न कधी   स्वतःला विचारलाय का ?  आपलं आयुष्य आपण जगत तर असतो पण आपल्या मनासारखं कमी आणि दुसऱ्याच्या मनासारखं जास्त जगत असतो.  म्हणजेच आपल्या विचारांवर किंवा हालचालींवर समोरची व्यक्ती काय म्हणेल किंवा आपल्या आजूबाजूचे चार लोक काय म्हणतील ह्याचा विचार आपण जास्त करतो . आणि यातच आपण आपले आक्खे आयुष्य घालवतो . का नाही आपण आपले आयुष्य स्वतःच्या मनासारखं जगू शकत ? का नेहमी  आपण आपला विचार करताना त्या चार लोकांचा विचार मनामध्ये आणतो  ? मुळातच ते चार लोक आपलं चांगले झाले तरी आपला द्वेष करत असतील  आणि आपले वाईट झाले तरी आपली टीका करत असतील  , तर का विचार करायचा त्या चार लोकांचा ..?! हा मान्य आहे आपण समाजात राहतो . त्या स...

Marathi people and their thoughts | Rutu says

इमेज
                                                                                     मराठी लोक आणि त्यांचे विचार ...                                                                  खरतर लोक सगळे एकच असतात . हा पण त्यांची विचार करण्याची पद्धत मात्र वेगवेगळी असते . कोणी छोट्या छोट्या गोष्टींवर रागवत तर कोणाला छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेयला आवडतो . हा तर आपला विषय मराठी लोक ... 😁😀💖                                         असं म्हणतात मराठी भाषा आपल्याला आपण हवी तशी बोलू शकतो . त्या भाषेला आपण हवे तसे ...

Challenging tomorrow morning | rutu says

इमेज
              उद्याची सकाळ ...! आयुष्य खूप छोटं आहे आणि या छोट्या आयुष्यामध्ये आपल्याला खूप काही करायचं असत . प्रत्येक दिवशी आपण ठरवतो मला आज हे करायचंय, उद्या हे करायचंय, काल असं केलं होत पण परत छान करायचंय . म्हणजेच आपण रोज आपल्याला नवीन आव्हान करत असतो . पण आपण ठरवलेलं प्रत्येक काम आज नाही झालं तर आपण उद्यावर ढकलतो . अस का बर ??? आज माझी मैत्रीण भेटली खूप दिवसातून . विचारपूस झाली, मग मूळ मुद्यावर आली मला म्हणाली ऋतु मला हे घेयचय ,असं करायचंय, तिकडे जायचंय ,सगळ्यांना  भेटायचंय, हे आणायचंय पण काय करू वेळच मिळत नाही . सगळा दिवस कामात जातो . खूप काही नवीन ठरवते ग पण वेळ मिळतच नाही ... काय असं वाटतंय ना हे आपल्या सोबत पण घडतंय ??? कामाची ओढाताण ,प्रत्येक दिवसाची नवीन आव्हान , प्रत्येकाचे विचार , आणि या सगळ्यामध्ये आपण आपले ठरवलेले नवीन काम, कि जे वेळ मिळत नाही म्हणून पूर्ण होतच नाही . आणि मग आपण आपल्या आवडीची  कामे नाही झाली म्हणून कारणे देऊ लागतो . आज इकडेच वेळ गेला ,आज ह्या कामामध्ये होते , कंटाळाच आलेला अशी बरेशची का...