पोस्ट्स

True story लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आयुष्य आहे चालायच च ! | Journey of life | Part2| Rutu says

इमेज
                                                         आयुष्य आहे चालायचं च ..!                                                                              मला न माझ्या कॉलेज मध्ये असतानाचा एक किस्सा आठवला . माझी मैत्रीण मला म्हणायची ऋतू आपल्या आयुष्यात अशी एक सिस्टिम किंवा असं काहीतरी बटण हवं होत कि आपल्या समोर आपली न आवडणारी व्यक्ती आली कि आपण ऍड सारखं त्यांना स्किप करून पुढे जाऊ शकु . कारण त्यांच्यामुळे  कधी आपलं मन किंवा आपले विचार बदलत जातात स्वतः बद्दल , आपण त्यांचा सारखं वागू लागतो , पण काही व्यक्ती अशा पण असतात कि त्यांना समजत असत कि या व्यक्तीला आपल्या पासून त्रास होतोय किंवा आपल्या सहवासात तो सुरक्षित किंवा आनंदी राहू शकत नाहीये तरी पण...

Friendships that seem unfamiliar but familiar | true story by rutu

इमेज
Rutu Says' ...  अनोळखी पण ओळखीची वाटणारी ...          खूप वेळ झाला पण गाडी काही आली न्हवती, मी आणि माझे आजोबा स्टॅन्ड वरती उन्हा मध्ये १ तास उभे होतो.  आम्हाला फलटनं वरून वाई ला जायचं होत . आम्ही खूप चौकशी पण केली गाडीची, टाइम विचारला पण आम्हाला प्रत्येक वेळेला एक च उत्तर मिळायचं , येईल गाडी १०मिनटं थांबा तिकडूनच गाडी उशीरा सुटली ! माझ्या सोबत आजोबा होतेच पण एक खूप वैतागलेली कंटाळली मुलगी माझ्या बाजूला थांबलेली . माझे आजोबा गाडीची चौकशी करून आले कि ती फक्त एकच विचारायची काय म्हणाले ग मी म्हणायचे अजून १० मिनटे ! थोड्या वेळाने आमची चर्चा सुरु झाली बस स्टॅन्ड वर कि गाडी किती उशिरा येतात आणि ड्रायव्हर्स कसे गाडी चालवतात ,आमची चर्चा चालू असतानाच गाडी आली आम्ही दोघीनी सुटकेचा श्वास सोडला आणि धावत गाडी जवळ गेलो जागा पकडण्यासाठी खूप गर्दी, धक्का मारून आधी आत जाणारी ती मानस , तरी माझ्या आधी ती गाडी मध्ये चढली  आणि नन्तर मी चढले , मी माझ्या आणि आजोबांसाठी बसायला सीट बघतच होते तेवढ्यात तिने हाक मारली , आग ये इथे मे तुझी आणि आजोबांची जागा पकडलीये .  ...