A selfish man who lives in happiness | Rutu Says
आनंदात जगणारा स्वार्थी माणूस ...
पण प्रत्येक व्यक्ती त्याच्या आयुष्यात त्याला हव्यातश्या गोष्टी घडाव्यात म्हणून खूप प्रयत्न करत असते. त्या प्रयत्नांच्या मागे ती खूप पळत असते . आणि या सगळ्या मध्ये कुठे तरी ती व्यक्ती विसरून जाते कि आपण खूप स्वार्थी होत चाल्लोय . आपण फक्त आपलाच विचार करतोय . माणसाने आपल्यातला मी पणा सोडून आजूबाजूच्या गोष्टींना , समोरच्या व्यक्तींना वेळ देणं हि खूप गरजेचं आहे . कि ज्यामुळे माणूस प्रत्येक गोष्टीसाठी प्रयत्न तर करेलच ,पण त्या गोष्टी फक्त त्याच्यासाठीच नसतील त्या प्रत्येकासाठी असतील . त्यामुळे मला मिळणारी गोष्ट जर तीन दिवसांनी मिळणार असेल तर सगळ्यांच्या प्रयत्नातून ती मला आज मिळेल ,आणि त्याचा होणार आनंद फक्त माझा नाही तर तो आनंद सगळ्यांचा असेल आणि सगळ्यांना नेहमी एकत्र बांधून ठेवणारा प्रत्येकवेळी सगळ्यांचा विचार करणारा असेल .
👍👍👍
उत्तर द्याहटवा