Marathi people and their thoughts | Rutu says
मराठी लोक आणि त्यांचे विचार ... खरतर लोक सगळे एकच असतात . हा पण त्यांची विचार करण्याची पद्धत मात्र वेगवेगळी असते . कोणी छोट्या छोट्या गोष्टींवर रागवत तर कोणाला छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेयला आवडतो . हा तर आपला विषय मराठी लोक ... 😁😀💖 असं म्हणतात मराठी भाषा आपल्याला आपण हवी तशी बोलू शकतो . त्या भाषेला आपण हवे तसे ...