पोस्ट्स

जुलै, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Different types of people in your life | Rutu Says

इमेज
                                               आपण आणि आपल्या आयुष्यातील व्यक्ती ..!  आपल्याला हवी असणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळेलच असं नाही . पण हा आपण ती मिळवण्यासाठी प्रयत्न मात्र नक्कीच केला पाहिजे . कधी कधी आपल्या आयुष्यात अशा गोष्टी घडतात कि ज्याची आपल्याला कल्पना सुद्धा नसते आणि चाहूल सुद्धा लागत नाही . पण तरीही आपल्याला ती गोष्ट खूप आवडायला लागतेय .  आपल्या आयुष्यात येणाऱ्या माणसांच सुद्धा असच असत का ..!? कधी कधी आपल्या आयुष्यात अशी व्यक्ती येते कि जिच्यासोबत आपण खूप थोडा टाईम घालवून आपल्याला ती खूप जवळची आणि आपलीशी वाटते . अगदी असं वाटत आपण त्या व्यक्ती ला खूप पूर्वी पासून ओळखतो आणि त्या व्यक्तीच्या सहवासात आहोत .  काही व्यक्ती अशा असतात ज्यांच्या सोबत आपण लहानपणापासून असतो किंवा बरेच वर्ष आपण एकत्र असतो तरी सुद्धा आपण त्या व्यक्ती समोर कधीच मनमोकळे पणाने बोलू शकत नाही.  खरतर आपण त्या व्यक्तीला आपलं जवळच असं मानतच नाही . कारण...