Habitude | rutu says
सवय..! अस म्हणतात एखाद्याची सवय लागली कि पटकन सुटत नाही . माणसाने नशा करावी पण कोणाची सवय लावून घेऊ नये . कारण लागलेली सवय हि एखाद्या नशे पेक्षा सुद्धा माणसाला कमजोर आणि एकट एकट बनवते . पण मला असं वाटत जर एखाद्याची सवय लागत असेल किंवा सवय लागलेली असेल तर ती फक्त आपल्यालाच असून किंवा आपल्या पूर्ती असून काय उपयोगाची ??? आपल्याला एखाद्या व्यक्तीची सवय लागत असेल तर ती समोरच्या व्यक्तीलाही तशीच लागायला हवी . आणि जर तस होत नसेल तर समजून जा कि लागलेली सवय आपली तर कधीच नाही बदलणार. पण समोरच्या व्यक्तीला लागलेली सवय कधीच बदलीये . त्या व्यक्तीला त्याच्याच सारख्या बदलणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीची सवय लागलेय . खूप त्रास होतो ना .!? जेव्हा आपल्याला समजत कि आपल्याला लागलेली एखाद्या ...