पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

What will people say? | Rutu Says

इमेज
                                         ते चार लोक काय म्हणतील ..?!                             कस असत ना आपलं आयुष्य .. हे खरच आपले आयुष्य , हे आपले आहे का .?! हा प्रश्न कधी   स्वतःला विचारलाय का ?  आपलं आयुष्य आपण जगत तर असतो पण आपल्या मनासारखं कमी आणि दुसऱ्याच्या मनासारखं जास्त जगत असतो.  म्हणजेच आपल्या विचारांवर किंवा हालचालींवर समोरची व्यक्ती काय म्हणेल किंवा आपल्या आजूबाजूचे चार लोक काय म्हणतील ह्याचा विचार आपण जास्त करतो . आणि यातच आपण आपले आक्खे आयुष्य घालवतो . का नाही आपण आपले आयुष्य स्वतःच्या मनासारखं जगू शकत ? का नेहमी  आपण आपला विचार करताना त्या चार लोकांचा विचार मनामध्ये आणतो  ? मुळातच ते चार लोक आपलं चांगले झाले तरी आपला द्वेष करत असतील  आणि आपले वाईट झाले तरी आपली टीका करत असतील  , तर का विचार करायचा त्या चार लोकांचा ..?! हा मान्य आहे आपण समाजात राहतो . त्या स...