पोस्ट्स

Bharatnatyam | rutu says

इमेज
                      कलासाधना भरतनाट्यम डान्स क्लासेस ...   भरतनाट्यम हि कला जी भारतामधे तामिळनाडू या राज्यामध्ये खूप प्रसिद्ध आहे . आणि त्यां राज्याची  ओळख पण आहे.  दक्षिण भारत म्हणलं कि भरतनाट्यम हि कला आपल्या डोळ्यासमोर येते . पण हि कला आता दुर्मिळ होत चाल्लीये . पण काही व्यक्तींना अश्या वेगवेगळ्या सुंदर कला जोपासण्याची खूप आवड असते . अशीच एक व्यक्ती जी आज माझी गुरु तर आहेच पण खूप छान मैत्रीण पण आहे .  जी आपल्या डान्स मधून इतरांना मोहून टाकते .  जी भरतनाट्यम या कलेला जोपासण्याचा प्रयत्न  करते आणि हीच कला पिढ्यानपिढ्या चालू राहावी म्हणून इतरांना ती   ऊत्तम प्रकारे मार्गदर्शन करते .  वैष्णवी देवी : वैष्णवी ताई हि माझ्या आयुष्यामधली गुरु तर आहेच खूप छान मैत्रीण पण आहे .  वैष्णवी ताई हि खूप उत्तम प्रकारे भरतनाट्यम क्लासिकल डान्स शिकवते . तीचे या मध्ये विशाररद पूर्ण झाले आहे. हि आपल्या साताऱ्या मध्ये भरतनाट्यम चे क्लासेस घेते , खूप सुंदर पद्धतीने मार्गदर्शन करते . वयाच्या ६ वर्षा...