Bharatnatyam | rutu says

                      कलासाधना भरतनाट्यम डान्स क्लासेस ... 



भरतनाट्यम हि कला जी भारतामधे तामिळनाडू या राज्यामध्ये खूप प्रसिद्ध आहे . आणि त्यां राज्याची  ओळख पण आहे.  दक्षिण भारत म्हणलं कि भरतनाट्यम हि कला आपल्या डोळ्यासमोर येते . पण हि कला आता दुर्मिळ होत चाल्लीये . पण काही व्यक्तींना अश्या वेगवेगळ्या सुंदर कला जोपासण्याची खूप आवड असते . अशीच एक व्यक्ती जी आज माझी गुरु तर आहेच पण खूप छान मैत्रीण पण आहे .  जी आपल्या डान्स मधून इतरांना मोहून टाकते .  जी भरतनाट्यम या कलेला जोपासण्याचा प्रयत्न  करते आणि हीच कला पिढ्यानपिढ्या चालू राहावी म्हणून इतरांना ती   ऊत्तम प्रकारे मार्गदर्शन करते

वैष्णवी देवी :

वैष्णवी ताई हि माझ्या आयुष्यामधली गुरु तर आहेच खूप छान मैत्रीण पण आहे .  वैष्णवी ताई हि खूप उत्तम प्रकारे भरतनाट्यम क्लासिकल डान्स शिकवते . तीचे या मध्ये विशाररद पूर्ण झाले आहे. हि आपल्या साताऱ्या मध्ये भरतनाट्यम चे क्लासेस घेते , खूप सुंदर पद्धतीने मार्गदर्शन करते . वयाच्या ६ वर्षा पासून ते पुढे वयाची कोणतीही अट न ठेवता तिच्याकडे खूप स्टुडंट्स भरतनाट्यम शिकण्यासाठी येतात . ती भरतनाट्यम चे ऑनलाईन क्लासेस देखील घेते . अधिक माहितीसाठी तुम्ही जरूर तिच्याशी संपर्क साधा . 









YouTube Channel Link :

 जर तुम्ही खरच कलांना दाद देणारे असाल कलांना जपणारे असाल आणि तुम्हाला भरतनाट्यम हि कला 
आवडत असेल तर तुम्ही नक्की भेट घ्या नवीन काहीतरी शिका . 

Follow :
तुम्हाला हि पोस्ट आवडली असेल तर नक्की share करा comment करा . 

Thank You 



Post Creating by : Rutuja Somnath  Thite
Email -Id : rutujathitemh11cx0027@gmail.com







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आयुष्य आहे चालायच च ! | Journey of life | Part2| Rutu says

Ganpati Bappa Morya | Pudhchya Varshi Lavkar Ya | rutu says

Challenging tomorrow morning | rutu says