Everything you love feels overwhelming.| Rutu says
भारी भारी वाटणारी गोष्ट ( व्यक्ती )... आपल्याला आवडणारी कोणतीही गोष्ट असुदे किंवा व्यक्ती असुदे किंवा वस्तू असुदे हि आपल्याला भारीच वाटते . आणि ती गोष्ट किंवा व्यक्ती किती भारी आहे हे आपण समोरच्याला तितक्याच चांगल्या प्रकारे पटवून पण देतो . आणि समजून पण सांगतो . मग आपण असा विचार नाही करत ती गोष्ट समोरच्याला आवडतेय का ? पटतेय का ? आपण फक्त आपल्याला आवडणाऱ्या गोष्टीचा किंवा व्यक्तीचा विचार करतो . आणि ती किती चांगली आहे याचाच विचार करत असतो. म्हणजे आपण नाणं बघतो , पण त्याची एकच बाजू बघतो . दुसरी बाजू बघायची तर लांब , पण आपण ती पलटून हि पाहत नाही . किंवा दुसरी बाजू असेल याचा विचार हि क...