पोस्ट्स

आयुष्य आहे चालायच च ! | Journey of life | Part2| Rutu says

इमेज
                                                         आयुष्य आहे चालायचं च ..!                                                                              मला न माझ्या कॉलेज मध्ये असतानाचा एक किस्सा आठवला . माझी मैत्रीण मला म्हणायची ऋतू आपल्या आयुष्यात अशी एक सिस्टिम किंवा असं काहीतरी बटण हवं होत कि आपल्या समोर आपली न आवडणारी व्यक्ती आली कि आपण ऍड सारखं त्यांना स्किप करून पुढे जाऊ शकु . कारण त्यांच्यामुळे  कधी आपलं मन किंवा आपले विचार बदलत जातात स्वतः बद्दल , आपण त्यांचा सारखं वागू लागतो , पण काही व्यक्ती अशा पण असतात कि त्यांना समजत असत कि या व्यक्तीला आपल्या पासून त्रास होतोय किंवा आपल्या सहवासात तो सुरक्षित किंवा आनंदी राहू शकत नाहीये तरी पण...

आयुष्य आहे चालायच च ! | Journey of life | Part1| Rutu says

इमेज
                                               आयुष्य आहे चालायचं च ..!   आज पासून मी पुन्हा सुरवात करते ... तेच जे तुम्हाला देखील आवडत ,मी माझं लिखाण आणि कागद - पेन . खरतर खूप दिवस मध्ये कोणतीच पोस्ट नाही काही नाही. आणि खरतर मी माझं लिखाण चालूच ठेवायला हवं होत    पण ठीके काही वेळेला आपण चुकीच्या वेळी योग्य मार्गाला लागतो . असं मी वाचलं होत ,                          कदाचित तसेच असेल काहीतरी .  कधी कधी आपल्याला काही गोष्टी उशिरा समजतात पण त्याच आपल्यासाठी योग्य असतात . माझे पप्पा नेहमी म्हणतात तुला आयुष्यात काही मिळवायचं असेल तर नेहमी दोन पाऊले आधी मागे ये . त्याने काही  भिघडत नाही . कधीच मी पणा न करता शांत पणे विचार कर आणि परिस्थिती सांभाळ पण खरतर मी नेहमी उलटच करत आले पण ठीके... देर आये दुरुस्त आये ! आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखं होईल असं नाही ना.   कधी...

Ganpati Bappa Morya | Pudhchya Varshi Lavkar Ya | rutu says

इमेज
                                                                                                        गणूशेठ च मनोगत ..!          गणपतीच्या आगमनाची तयारी झाली , डेकोरेशन झालं , सगळी तयारी करून रात्री झोपायला उशीरच झाला . पण संपूर्ण दिवस बाप्पा च्या आगमनाच्या तयारी विषयी च डोक्यामध्ये चक्र सुरू होत . रात्री मला शांत झोप लागली खरी पण , एकदम च जोराचा आवाज आला . अरे थांबा , नका करू हे सगळं . कोणासाठी करताय हि सगळी तयारी , स्वतःसाठी कि माझ्यासाठी .?  ह्या एवढ्या मोट्या लाईट्स , हे एवढे मोठे नको त्या गाण्यांचे साउंड , किती मोठा त्याचा आवाज , अशी तयारी तर मी कधी अपेक्षित केली च न्हवती . मी तर कधी नाही बोल्लो माझ्यासाठी हि अशी तयारी  करा. कि ज्या मुळे मलाच त्रास होईल .  कारण तुम्हाला या  सगळ्य...

creations by tejal | tejaS ..... | rutu says

इमेज
                                                  Creations By  Tejal ...!!!

What will people say? | Rutu Says

इमेज
                                         ते चार लोक काय म्हणतील ..?!                             कस असत ना आपलं आयुष्य .. हे खरच आपले आयुष्य , हे आपले आहे का .?! हा प्रश्न कधी   स्वतःला विचारलाय का ?  आपलं आयुष्य आपण जगत तर असतो पण आपल्या मनासारखं कमी आणि दुसऱ्याच्या मनासारखं जास्त जगत असतो.  म्हणजेच आपल्या विचारांवर किंवा हालचालींवर समोरची व्यक्ती काय म्हणेल किंवा आपल्या आजूबाजूचे चार लोक काय म्हणतील ह्याचा विचार आपण जास्त करतो . आणि यातच आपण आपले आक्खे आयुष्य घालवतो . का नाही आपण आपले आयुष्य स्वतःच्या मनासारखं जगू शकत ? का नेहमी  आपण आपला विचार करताना त्या चार लोकांचा विचार मनामध्ये आणतो  ? मुळातच ते चार लोक आपलं चांगले झाले तरी आपला द्वेष करत असतील  आणि आपले वाईट झाले तरी आपली टीका करत असतील  , तर का विचार करायचा त्या चार लोकांचा ..?! हा मान्य आहे आपण समाजात राहतो . त्या स...

New year and new old people and their new thoughts | Rutu says

इमेज
                                                 नवे वर्ष व नवी जुनी माणसे आणि त्यांचे नवीन विचार...!                                      आज मी मोबाईल मध्ये एक वाक्य वाचले , कदाचित म्हणूनच मला आज  लिहावस वाटल . एका शब्दाने किंवा एका वाक्याने सुद्धा आपण आपल्यात बराचसा बदल घडवू शकतो. आणि ते वाक्य म्हणजे कि आपल्या प्रत्येक जणांचे विचार किंवा आपले मत हे आपल्याला हव्या असणाऱ्या प्रत्येक व्यक्ती सोबत त्या त्या वेळी जुळतीलच असं नाही . खरंय ना ..!?😕👀                   कधी कधी आपले विचार आपण आपल्या पुरते आणि समोरच्या व्यक्तीसाठी म्हणजे आपण आपल्या दोघांसाठीचे करत असतो , आणि त्यावेळी समोरची व्यक्ती त्याचा विचार असते . हीच गोष्ट आपल्या बाबतीतही घडते . पण म्हणून आपण आपला किंवा समोरच्या व्यक्तीचा विचार करणे सोडून देत नाही ना ....

A selfish man who lives in happiness | Rutu Says

इमेज
                                                              आनंदात जगणारा स्वार्थी माणूस ...                                                                       आपल्याला आयुष्यात प्रत्येक गोष्ट मिळेलच असं नाही ना .! काही वेळेला आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळवण्यासाठी काही गोष्टींचा त्याग करावा लागतो . काही गोष्टी संपवून आपल्याला नवीन गोष्टीला सुरवात करावी लागते . पण त्यासाठी ती नवीन असणारी गोष्ट आपल्याला आधी स्वीकारावी लागतेय . पण असं नाही ना कि आपण नवीन गोष्ट स्वीकारली तर आपल्याला मागची गोष्ट विसरता येते . मुळातच आपण मागच्या घडलेल्या गोष्टींचा संदर्भ घेऊन आयुष्यात पुढे चालत असतो . चांगल्या गोष्टी आणि आठवणी साठवून ठेवतो , आणि वाईट गोष्टी विसरून जातो ...

Habitude | rutu says

इमेज
                                                                       सवय..!             अस म्हणतात एखाद्याची सवय लागली कि पटकन सुटत नाही . माणसाने नशा करावी पण कोणाची सवय लावून घेऊ नये . कारण लागलेली सवय हि एखाद्या नशे पेक्षा सुद्धा माणसाला कमजोर आणि एकट एकट बनवते .  पण  मला असं वाटत जर एखाद्याची सवय लागत असेल किंवा सवय लागलेली असेल तर ती फक्त आपल्यालाच  असून किंवा आपल्या पूर्ती असून काय उपयोगाची ??? आपल्याला एखाद्या व्यक्तीची सवय लागत असेल तर ती समोरच्या व्यक्तीलाही तशीच लागायला हवी . आणि जर तस होत नसेल तर  समजून जा कि लागलेली सवय आपली तर कधीच नाही बदलणार.  पण समोरच्या व्यक्तीला लागलेली सवय कधीच बदलीये . त्या व्यक्तीला त्याच्याच सारख्या बदलणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीची सवय लागलेय .  खूप त्रास होतो ना .!? जेव्हा आपल्याला समजत कि आपल्याला लागलेली एखाद्या ...

Different types of people in your life | Rutu Says

इमेज
                                               आपण आणि आपल्या आयुष्यातील व्यक्ती ..!  आपल्याला हवी असणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळेलच असं नाही . पण हा आपण ती मिळवण्यासाठी प्रयत्न मात्र नक्कीच केला पाहिजे . कधी कधी आपल्या आयुष्यात अशा गोष्टी घडतात कि ज्याची आपल्याला कल्पना सुद्धा नसते आणि चाहूल सुद्धा लागत नाही . पण तरीही आपल्याला ती गोष्ट खूप आवडायला लागतेय .  आपल्या आयुष्यात येणाऱ्या माणसांच सुद्धा असच असत का ..!? कधी कधी आपल्या आयुष्यात अशी व्यक्ती येते कि जिच्यासोबत आपण खूप थोडा टाईम घालवून आपल्याला ती खूप जवळची आणि आपलीशी वाटते . अगदी असं वाटत आपण त्या व्यक्ती ला खूप पूर्वी पासून ओळखतो आणि त्या व्यक्तीच्या सहवासात आहोत .  काही व्यक्ती अशा असतात ज्यांच्या सोबत आपण लहानपणापासून असतो किंवा बरेच वर्ष आपण एकत्र असतो तरी सुद्धा आपण त्या व्यक्ती समोर कधीच मनमोकळे पणाने बोलू शकत नाही.  खरतर आपण त्या व्यक्तीला आपलं जवळच असं मानतच नाही . कारण...

The first rain | Rain and Me | Rutu says

इमेज
                                                             पावसाची पहिली सर ..                                                    पावसाची पहिली सर आपल्या आठवण करून देते त्या दिवसांची ज्या दिवशी आपण आनंदी किंवा दुखी असतो.   पावसासोबतच्या प्रत्येकाच्या भरपूर आठवणी आहेत , पण सगळ्यात जवळची आठवण म्हणजे त्या पावसाच्या सरी आणि त्या पावसामध्ये भिजलेले आपण,  त्या प्रत्येक थेंबामध्ये भिजलेले आपले विचार आणि आपले मन ..!          शाळेचा पहिला दिवस आठवला कि आठवतो तो पाऊस जो नेमका शाळेत जाताना पडायचा . एकतर शाळेत जायचा उत्साह एवढा असायचा आणि त्या मध्ये या पावसाची भर असायची . रेनकोट, छत्री, बॅग, डब्याची पिशवी हे सगळं सावरत सोबत , रस्त्यांवरून वाहणारे पाणी आणि खाड्यांमध्...

The Basis On The Turn Of Life...| Rutu says

इमेज
                                                                                                                                                                                                                                           आधार..!                                                ...

Be Uniquely You Stand Out Shine Be Colorful | Rutu says

इमेज
                                  आपण आणि आपले रंगीन आयुष्य ..!                       वेगवेगळ्या रंगापासून बनवलेल्या वस्तू आणि गोष्टी किती रंगीन आणि आकर्षक वाटतात ना . डोळ्यांना अगदी मोहून टाकतात . मनाला हवेहवेसे वाटतात . आपल्या आयुष्याचं पण तसेच आहे . आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारचे रंग हे वेगवेगळ्या प्रकारची माणसे आणतात . काही माणसे आपल्याला दाखवताना एक आणि ते स्वताः असतात एक म्हणजेच आपल्या बोली भाषेत रंग बदलणारी असतात जे कि कोणाला आपलेसे वाटत नाहीत . आणि काही माणसे माझ्या आवडत्या रंगाप्रमाणे असतात म्हणजेच काळ्या रंगाप्रमाणे जे कधी बदलत नाहीत . कोणताही रंग मिसळला तरी आपला रंग सोडत नाही . रंगवणारी माणसे भरपूर आहेत आपण ठरवायचे आपल्याला कोणत्या रंगात मिसळायचे . कि आपणच आपला रंग निर्माण करायचा ...                                मी वरवरच्या रंगांबद्दल नाही बोलते...

Your Thoughts And The Joy of The Front | Rutu Says

इमेज
                                                                                     विचार आणि आनंद  ...             कोणतीही गोष्ट करायची म्हणली तर आपण आधी विचार करतो . कधी विचार पटला किंवा चांगला वाटला तर ती गोष्ट आपण पटकन करून टाकतो पण एकादी गोष्ट जर करायची असेल आणि ती पटत नसेल विचार केला तर चांगली वाटत नसेल तर आपण  खूप वेळ , कधी कधी खूप दिवस विचार करतो. आपल्याला ती गोष्ट करायची तर असते पण पटत नसते. कारण ती गोष्ट आपल्याला आपल्या पुरतीच योग्य वाटते . आपण जर ती गोष्ट केली तर आपल्या सभोवताली असलेले लोक त्यांना काय वाटेल याचा विचार आपण करतो आणि त्यांना ती गोष्ट कशी पटवून देयची याचाही विचार आपल्या मनात चालू ठेवतो .        खरतर आपण आपल्या कोणत्याच मतांचा किंवा कोणत्या विचारांचा कोणावरच जबरदस...

Everything you love feels overwhelming.| Rutu says

इमेज
                                                             भारी भारी वाटणारी गोष्ट ( व्यक्ती )...                                                    आपल्याला आवडणारी कोणतीही गोष्ट असुदे किंवा व्यक्ती असुदे किंवा वस्तू असुदे हि आपल्याला भारीच वाटते . आणि ती गोष्ट किंवा व्यक्ती किती भारी आहे हे आपण समोरच्याला तितक्याच चांगल्या प्रकारे पटवून पण देतो . आणि समजून पण सांगतो . मग आपण असा विचार नाही करत ती गोष्ट समोरच्याला आवडतेय का ? पटतेय का ? आपण फक्त आपल्याला आवडणाऱ्या  गोष्टीचा किंवा व्यक्तीचा विचार करतो . आणि ती किती चांगली आहे याचाच विचार करत असतो. म्हणजे आपण नाणं बघतो , पण त्याची एकच बाजू बघतो . दुसरी बाजू बघायची तर लांब , पण आपण ती पलटून हि पाहत नाही . किंवा दुसरी बाजू असेल याचा विचार हि क...

Marathi people and their thoughts | Rutu says

इमेज
                                                                                     मराठी लोक आणि त्यांचे विचार ...                                                                  खरतर लोक सगळे एकच असतात . हा पण त्यांची विचार करण्याची पद्धत मात्र वेगवेगळी असते . कोणी छोट्या छोट्या गोष्टींवर रागवत तर कोणाला छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेयला आवडतो . हा तर आपला विषय मराठी लोक ... 😁😀💖                                         असं म्हणतात मराठी भाषा आपल्याला आपण हवी तशी बोलू शकतो . त्या भाषेला आपण हवे तसे ...

Today's Good Experience | Rutu Says

इमेज
                                                                                                           अनुभव...                                                                                                                                                                              ...

Today's Vaccine News | Rutu says

इमेज
                                                     लस घ्या.. ,  सुरक्षित रहा ..!                                                                                इं जेक्शन  म्हणले कि सगळ्यांनाच भीती वाटते .  डोळ्यांसमोर लांब लचक सुई दिसते.पण काही इंजेक्शन    आणि मेडिसिन घेणे अत्यंत आवश्यक असतात  . त्यावर आपले शारीरिक स्वास्थ्य अवलंबून असते . सध्याच्या कोरोना परिस्थिती मध्ये आपण आपली काळजी घेणे खूप गरजेचे आहे ,आपल्यासाठी  सुद्धा आणि आपल्या  माणसांसाठी सुद्धा . वेळेवर हात धुणे , गर्दी मध्ये  मास्क वापरणे , शक्य होईल तितके आपल्या आणि समोरच्या व्यक्ती मध्ये अंतर ठेवणे . आणि खूपच जरुरीचे असेल तरच बाहेर जाणे ....

Talk to you soon and keep up the good content.| Rutu Says

इमेज
                                                                                                           एकदा बोलून तरी बघा ..!                                                                   आपला प्रत्येक दिवस आपल्या मनासारखा जाईल असं नाही ना . काही गोष्टी आपण करून सुद्धा आपण केल्या नाहीत म्हणूंन ऐकून घ्याव्या लागतात , तर काही गोष्टी आपण केल्या नसल्या तरी केल्या म्हणून ऐकून घ्याव्या लागतात . माणसाकडून बऱ्याच गोष्टी घडतात चांगल्या , वाईट त्या मध्ये आपण वाईट गोष्टीला चुका झाल्या असं म्हणतो . माणसाच्या चुका झाल्या कि त्याच्या चुकांना सतत मागच्या गोष्ट...

The Next Morning is Good | rutu says

इमेज
                                                                                           चार ऑपशन्स आणि सबमिट बटन . . .                          परीक्षा झाल्या नंतरची सकाळ किती छान आणि आनंदी वाटायची ना ..? अभ्यासाचं ओझ डोक्यावरून खाली घेतल्या सारखे वाटायचे . पण आता तस काहीच वाटत नाही . आयुष्या मध्ये नवीन करण्याची इच्छा  तर  होत   नाहीच , पण जे आहे ते सुद्धा आवडीने  करावेसे वाटत नाही . आवडीने म्हण्यापेक्षा प्रत्येक गोष्ट समोर आलीये आणि ती करावी लागणारे , म्हणून करावी लागतेय . आणि ती गोष्ट मनासारखी नाही झाली , कि मग असं होत ना कि झालीये ना आता ती गोष्ट , परत  कशाला त्यावर चर्चा असं म्हणून आपल्याला सोडून दयावी लागते  .      ...

In Lock down | What then..? | rutu says

इमेज
                                          काय मग अजून ... ???                            काय मग अ जून ?...  हा प्रश्न कोणी विचारला तर एकतर हसू तरी येत , किंवा  त्या व्यक्तीचा राग तरी येतो . सध्याच्या लॉकडाऊन  च्या परिस्थिती मध्ये काय मग अजून असे  विचारणे चेष्टेचा विषय ठरलेला आहे . कारण या लॉकडाऊन मध्ये काय नवीन करणार , कुठे जाणार , कोणाशी बोलणार ,  आणि  महत्वाचं म्हणजे आजचा दिवस कसा घालवणार ...! माझ  जर तुम्ही विचारलं तर सकाळी कॉलेज लेक्चर, दुपारी मम्मी ला मदत , पुन्हा प्रोजेक्ट लेक्चर , नंतर माझ्या आवडीचे काम झाडांना पाणी घालणे आणि टेरेस वर फिरणे पुन्हा नंतर डिजिटल मार्केटिंग चे लेक्चर . ते झालं कि घरातल्यांसोबत वेळ घालवणे  नंतर थोडं फार इकडे तिकडे होत पण असाच रोजचा दिवस  माझा जातो . आणि विचार आले कि लिखाण करणे जे मी तुमच्या पर्यंत पोहचवत असते .  आज लिहाय...